मंडळी,
Finally, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत व्हायफळ क्लब सदस्यत्व. एक खास Membership!
आम्हाला तुमच्याशी थेट संपर्क साधायला, तुम्हाला अधिकाधिक नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टी सांगण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे.
ह्यात फक्त Whyfal Club Members साठी खालील गोष्टी exclusively उपल्बध होणार आहेत.*
🎙️ दर आठवड्याला एक ऑडिओ नोट (WhatsApp वरून वितरित): ज्यातून व्हायफळचा सुयोग काही insightful आणि मनमोकळ्या गोष्टी आपल्या बरोबर थेट share करणार आहे.
📝 दर महिन्याला २ व्हायफळ क्लब अंक (ईमेल/WhatsApp द्वारे): डोक्याला चालना देईल, आपल्याला हाताला नवीन काही करण्याची ऊर्जा देईल, धकाधकीच्या जीवनात थोडा आराम देईल किंवा अगदी जुन्या आठवणींचा खजिना उघडेल असा माहितीपर अंक. फक्त members साठी.
🔥🟢 दर महिन्याला एक लाईव्ह online प्रश्नोत्तर/गप्पा ग्रुप सेशन: जिथे आपण एकमेकांना भेटू, मज्जा करू!
✨ Updates: आगामी व्हायफळ वर्कशॉप्स, मर्चेंडाइझ आणि कार्यक्रमांबद्दल आधी माहिती
✍️ Activities: आपल्या हातून काही नवीन creative घडवणाऱ्या activities.
😱 Surprises: आता काय बोलायचं?
क्लबमध्ये प्रवेश म्हणजे फक्त कंटेंट मिळवणं नव्हे, तर Whyfal मागच्या विचारप्रवाहात सामील होणं आहे. हा आपला खास समुदाय आहे जो ऐकतो, विचारत करतो आणि शिकतो — एकत्र! आणि हो, हे पहिलं पाऊल आहे. पुढे बरंच काही आहे, चला!
खालील लिंकवर जाऊन तुमचा मेम्बरशीप अर्ज भरू शकता. आणि हो, तुम्ही कधीही ही व्हायफळ क्लब membership थांबवू शकता, काहीच लोड नाही :)